दैनदिन कार्यक्रम

 अत्यंत पवित्र अश्या श्री दत्त साधकाश्रम, श्री क्षेत्र चांदा येथे श्री दत्त गुरूंची रोजची पूजा / उपक्रम पुढीलप्रमाणे.

१. रोज सकाळी ५ वाजता काकडा व श्री. दत्त प्रभूंची महाआरती होते. सकाळी ५ ते ६ या वेळेत वरील पूजा संपन्न होते.

२. रोज संध्याकाळी येथील गीता भजनी मंडळातर्फे ५ वाजता श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ होतो.

३. रोज संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री. दत्त प्रभूंची महाआरती ७ ते ८ या वेळेत होते.

४. रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री. दत्त प्रभूंना येथील सेवेकरी काही निवडक घरांमधून भिक्षा आणून नैवैद्य दाखवतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा